ट्रेलर लॉन्चची वेळ जवळ येताच गर्दी अनियंत्रित झाली. थिएटरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सगळे उतावीळ झालेत. अगदी हाणामारी सुरु झाली. अनेकांनी थिएटरमधील खिडकीच्या काचा फोडल्या. ...
टीझरमध्ये हरभजन सिंग शिवाय, वेगवेगळे पात्र बघायला मिळत आहेत. यात हरभजन कधी फाईट, कधी डान्स तर कधी जबरदस्त अॅक्टींग करताना दिसत आहे. तो या चित्रपटाच्या एका सीनमध्ये क्रिकेटचा चेंडू पकडतानाही दिसत आहे. हरभजन सिंगचा हा चित्रपट साउथमध्ये तयार झाला असून ...