मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Tollywood, Latest Marathi News
ना कोणतं प्रमोशन अन् नाही प्रसिद्ध चेहरे! ६ कोटींमध्ये बनवलेला ब्लॉकबस्टर थ्रिलर पाहून डोकं होईल सुन्न ...
'पुष्पा-२'च्या यशानंतर अल्लू अर्जूनने केली नव्या चित्रपटाची घोषणा, चाहते उत्सुक ...
यशसोबत 'टॉक्सिक' सिनेमात काम केल्याने अभिनेत्री चांगलीच ट्रोल झाली. अखेर ट्रोलिंगला वैतागून अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे. ...
"पालकांसोबत पाहता येणार नाही, असा सीन करणार नाही", 'टॉक्सिक' फेम यशच्या 'त्या' वक्तव्याची होतेय चर्चा ...
आवडत्या सुपरस्टारचा सिनेमा पाहायला गेला अन् चाहत्याचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण काय? ...
ॲकॅडमीने ९८ व्या ऑस्करसाठीची ‘रिमाइंडर लिस्ट’ प्रसिद्ध केली. ...
थिएटरमधील भयानक प्रकार समोर आला असून प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांनी कागदाचे तुकडे पेटवले आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते ...
अजय देवगणचा 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे त्याआधीच मल्याळम 'दृश्यम ३' येत आहे. ...