माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का ...
चंद्रपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये --कोरोनाचे रूग उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात् ...
साकोली तालुक्यात सुगंधीत तंबाखू साकोली येथून पोहचविली जाते. साकोली येथे चार ते पाच दुकानात ही सुगंधीत तंबाखू विकली जात आहे. लॉकडाऊननंतर ही तंबाखू विक्री करण्यास शासनाने मज्जाव केला. मात्र तरीही साकोलीत सुगंधीत तंबाखू खुलेआम विकली जाते. मार्च महिन्यात ...
अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यां ...
जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व श ...
अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाक ...
कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे उघडकीस आले होते. ...
कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विवि ...