सप्टेंबर महिना सुरु झाला आणि शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. अवघ्या १७ दिवसात ठाण्यात कोरोनाचे नवीन ५७६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ जणांचा मृत्युही झाला आहे. ...
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकºया गेल्या, पगार कमी झाले. अनेक उद्योग, व्यापार बंद झाले. अशातच ठाण्यातील सुमारे ३५ हजार छोट्या मोठ्या, व्यापाºयांसह उद्योगांना याच पाच महिन्यांच्या कालावधीत २ हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती व्या ...
कोवीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाण्यात आता आणखी एक ११७७ बेडचे कोवीड सेंटर उभारण्यात आले असून लवकरच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या ठिकाणी ९८१ आॅक्सीजनचे आणि १९६ आयसीयुचे बेड उपलब्ध असणार आहेत. ...
गणेशोत्सवानंतर आणि अनलॉकची पुढील टप्पा सुरु झाल्यानंतर परराज्यातून येणाºया नागरीकांचा लोंढा ठाण्यात वाढला आहे. रोजच्या रोज ठाणे स्थानकात हजारो प्रवासी येत आहेत. त्यांची स्थानकाबाहेरच तपासणी मोहीम महापालिकेच्या माध्यमातून आखण्यात आली आहे. परंतु त्यांच ...
शाळा बंद असल्या तरी त्यांना गणवेश उपलब्ध व्हावेत या उद्देशाने महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळा सुरु होण्यापूर्वीच ३३ हजार ६५७ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ता ...
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून आणण्यात आलेला स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याचा प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून मागील वर्षीचे प्रकरण नामंजुर असतांना पुन्हा नवीन प्रकरण आलेच कसे अस ...
भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ...