लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

मित्रच मैत्रिणीवर अत्याचार करायला लागले तर काय करायचं? कोलकाता प्रकरणावर तृणमूल खासदाराचे विधान - Marathi News | Police cannot be deployed in colleges says TMC MP Kalyan Banerjee on Kolkata gangrape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रच मैत्रिणीवर अत्याचार करायला लागले तर काय करायचं? कोलकाता प्रकरणावर तृणमूल खासदाराचे विधान

कॉलेजमध्ये पोलिस तैनात करता येणार नाहीत असेही तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले ...

कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार - Marathi News | Kaliganj Bypoll Result: Who is Alifa Ahmed?; Her husband is a doctor and she was working in TCS; Now she has become an MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार

कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणूक येथील टीएमसीचे आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे झाली ...

जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा - Marathi News | Doctor in Thane declares living man dead, faces investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा

Thane Docter News: शिवनेरी रुग्णालयातील डॉ. प्रभू आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याने एकच खळबळ माजली. ...

विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..? - Marathi News | Special Article: Should the High Court also administer the affairs of the Municipal Corporation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?

ठाण्यातील मुंब्रा-शीळ परिसरात १७ अनधिकृत इमारती अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पाडण्याचे काम सुरू केले. ...

Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Thane: TMC Announces 12-Hour Water Cut On June 4 Due To Pre-Monsoon Maintenance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane Water Supply News: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ...

"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती - Marathi News | "I felt like death was coming my way", says Trinamool Congress leader Sagarika Ghosh, who was stuck on an IndiGo flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी इंडिगोचे विमान '६ ई २१४२'हे खराब हवामानामुळे आपत्कालीन परिस्थितीत जमिनीवर उतरवण्यात आले. ...

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद! - Marathi News | Thane Municipal Corporation Announces 12-Hour Water Cut On May 21 Due To Maintenance Work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद!

Thane Water Supply: देखभालीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिकेने २१ मे रोजी १२ तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली.  ...

राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय? - Marathi News | Donations worth crores to political parties! BJP's donations increase by 211 percent; What about Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय?

Political party donation news: देशातील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या दिल्या जातात. भारतात २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. ...