Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत. Read More
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट राखून सामना खिशात घातला. ...
MI Vs RCB, IPL 2025: बंगळुरूने दिलेल्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. हे दोघेही फलंदाजी करत होते तेव्हा मुंबईचा सहज विजय होईल, असे वाटत होते. ...
Hardik Pandya on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: हार्दिक पांड्याने सामन्यानंतर तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊट निर्णयावरही उत्तर दिले. ...