लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक, मराठी बातम्या

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
सरकारी ऑफिसमध्येच Tiktok Video बनवला, कर्मचाऱ्यांची बदली अन् पगारही कापला - Marathi News | In the government office, Tiktok made a video viral, cut employees wages and transfer in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी ऑफिसमध्येच Tiktok Video बनवला, कर्मचाऱ्यांची बदली अन् पगारही कापला

गाणे, मजेशीर व्हिडीओ आणि मेम्स यासाठी टिकटॉक अ‍ॅप प्रसिद्ध आहे. ...

'टिक' की 'टॉक'... या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय? - Marathi News | youth opinion about TikTok App and It's time to pay serious attention to TikTok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'टिक' की 'टॉक'... या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय?

पोकिमॉनच्या मागे धावणारे आम्ही ब्लू वेलच्या जाळयात अडकलो, तेथून बाहेर पडताच पबजीच्या नादी लागलो. आता सगळं जाऊ दे बाजूला टिक टॉक फेमस करतंय आम्हाला... ...

TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ, 5 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | tik tok user made hatred video on tabrej ansari mumbai cyder cell filed case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ, 5 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

TikTokच्या क्वीन आहेत 'या' आजीबाई; यांचा स्वॅग तर लय भारीच! - Marathi News | Adorable grandmother grandson tiktok video on kolaveri di goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :TikTokच्या क्वीन आहेत 'या' आजीबाई; यांचा स्वॅग तर लय भारीच!

TikTok अ‍ॅपला कोणी कितीही नावं ठेवली तरी त्यावरील काही व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही.... तर काही व्हिडीओ एवढे क्यूट वाटतात की, काय सांगयालाच नको... ...

३ वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि.... - Marathi News | Woman found missing husband on Tiktok video after three years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३ वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि....

फेसबुकच्या माध्यमातून अनेक दूर गेलेले मित्र भेटल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण यावेळी ही कमाल TikTok ने अ‍ॅपने केली आहे. ...

Tik Tok साठी स्टंटबाजी पडली महागात, मानेवर पडून तरूणाचा मृत्यू - Marathi News | Youth in Karnataka who injured spinal cord in viral tiktok video, dies | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Tik Tok साठी स्टंटबाजी पडली महागात, मानेवर पडून तरूणाचा मृत्यू

अनेकजण सिनेमात हिरो जे स्टंट करतात ते करण्याचा प्रयत्न करतात. पण हे समजून घेतलं पाहिजे की, हे सिनेमातील हिरो सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एक्सपर्टच्या मार्गदर्शनात असे स्टंट करतात. ...

धक्कादायक! ‘टिक-टॉक’ कलाकार निघाला चोर - Marathi News | Shocking The Tick-Talk artist thief got the thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ‘टिक-टॉक’ कलाकार निघाला चोर

गुप्ता हा कुर्ल्यातील बैलबाजार परिसरात राहतो. ...

'टिक टॉक' वाजते डोक्यात, घर सोडणाऱ्या मुलीची पोलिसांकडून घरवापसी - Marathi News | 'Tik Tok' in the head, Police find out the girl who left the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'टिक टॉक' वाजते डोक्यात, घर सोडणाऱ्या मुलीची पोलिसांकडून घरवापसी

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी मुलगी सध्या दहावीला आहे. ...