ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे. Read More
भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत. ...
TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली. ...
टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अॅप्सना नोटीस पाठवली आहे. ...