शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ...
मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले होते. तर, १५ दिवसातच वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. ...
जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नी ठार झाली परंतु, पती हल्ल्यानंतर आढळून आला नाही. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी तो जंगलात बेशुद्धावस्थेत आढळून आला. ...
Chandrapur News चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वाघडोह या वाघाचे अलिकडेच निधन झाले. त्याच्या निधनामुळे दुःखी झालेल्या नागरिकांनी त्याला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला. ...
Chandrapur News जंगलात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या दाम्पत्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. दरम्यान, झालेल्या झटापटीत वाघाने पत्नीला जागीच ठार केले. तर तिचा पती बेपत्ता झाला. ...
मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आ ...