लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन - Marathi News | A heartwarming sighting of a black leopard at Tadoba Sanctuary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन

Tadoba Sanctuary: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबात ९१ वाघ व शंभरावर बिबटे असले तरी काळा बिबट्या ताडोबात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. ...

राज्यात ४ वर्षात २०० वाघ वाढले; वन्यजीव मंडळाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन - Marathi News | 200 tigers increased in state in 4 years; Congratulations to Wildlife Board from Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ४ वर्षात २०० वाघ वाढले; वन्यजीव मंडळाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. ...

'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | 'They' were smuggling tiger whiskers; Joint operation of Nagpur-Bhandara Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे. ...

Chikhaldara: शिकारीवरून दोन वाघांची झुंज, एकाचा मृत्यू,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट जंगलातील घटना - Marathi News | Two tigers fight over hunting, one dies, incident in Vairat forest of Melghat Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिकारीवरून दोन वाघांची झुंज, एकाचा मृत्यू,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट जंगलातील घटना

Chikhaldara: सांबराची शिकार केल्यावर दोन वाघात झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील वैराट परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्... - Marathi News | The aggressive tiger ran furiously towards the gypsy, video went viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्...

व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल ...

शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार - Marathi News | A trap worn by a tiger while working in the field; The woman was killed on the spot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार

Chandrapur News वाघोली बुट्टी येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...

ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार - Marathi News | Six tigers from Tadoba will be sent to Gujarat and Nagzira | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहेत. ...

ताडोबात वाघाने मुख्य रस्त्यावर दिले पर्यटकांना दर्शन  - Marathi News | In Tadoba Tiger Reserve, the tiger gave darshan to the tourists on the main road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात वाघाने मुख्य रस्त्यावर दिले पर्यटकांना दर्शन 

वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती ...