तस्करीसाठी बिबट्याचे कातडे व नख्या घेऊन आलेल्या एकास वन विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून कातडे आणि चार नख्या हस्तगत करण्यात आल्या. कळंबे, ता. पाटण येथे ही कारवाई करण्यात आली. ...
मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत. ...
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र महाराष्ट्रात २०१७ पासून २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे ...
खामखेडा : गावशिवारात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समतिीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...