रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभाग ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. ...
वाघ शोधासाठी रविवारी रात्रभर वनविभागाचे पथक फिरले. मात्र वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली. ...
रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. ...
सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस व ...