यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या नर वाघाने औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान मांडले आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ...
भारत सरकारच्या पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, अमेरिकेत एका वाघिणीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे म्हटले आहे ...
अमेरिकेत करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनापुढे महास्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. असे असतानाच अमेरिकेतील एका माध्यमांने धक्कादायक खुलासा केला आहे ...
मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. ...
शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ ...
राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत. ...
प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरद ...