आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. ...
दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प ...
मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. ...
शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ...
मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले होते. तर, १५ दिवसातच वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. ...