वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. य ...
वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर् ...
या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बाप ...
शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. ...
राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...
भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. ...