वडांगळी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा मंदिरात राॠी बाराच्या सुमारास चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे पन्नास हजार रु पयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ...
घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले. ...
गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ...
नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक ...
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला ...