टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातून २२ किलो ७० ग्रॅम वजनाची चांदीची चादर, छत्री, पादुका व पत्रा असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गोपाल उमक यांनी २८ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचे न ...
गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल ज ...
छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच ...