९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होत ...
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास ना ...
जाम येथील पी.व्ही. टेस्क टाइल्स कंपनीतून चोरट्यांनी १५ लाख १४ हजार ७३४ रुपये किमतीचे तांब्याच्या ताराचे रोल चोरून नेल्याची तक्रार सुरक्षाप्रमुख अमोल रामचंद्र पवार यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत ...
तलाठी योगेश जगताप (वय ३४, रा.कथले विहार, कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे, बार्शी) व घरातील इतर लोक रात्री जेवण करून झोपले होते. रात्री ३च्या सुमारास दरवाजा तोडीत असताना आवाज आले. ...