हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला ...
अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला. ...
पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. ...