पोलिसांनी संशयित किशोर गायकवाड याच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकला. घरासमोरुन चोरीच्या १६ शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ...