लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक - Marathi News | 27 lakhs was robbed from a senior citizen by putting chilli powder on his face; Four arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक

संशयितांनी फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता ...

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या - Marathi News | They came as bridegrooms and took jewelery worth four lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत ...

भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना - Marathi News | India embezzlement of HP gas tanks Incident in Rajgurunagar Jail with two accused accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना

आरोपी राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता ...

यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार - Marathi News | Break the house on the day of pilgrimage Thieves stole eight lakhs along with gold-silver and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील वस्तू चोरल्या ...

एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले - Marathi News | Two ATMs except one were broken only 1900 rupees were taken | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले

संशयितांनी दोन एटीएम मशिन स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडले ...

मोबाइल चोरी गेला? तत्काळ उचला ही पावले - Marathi News | Mobile stolen? Take these steps immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल चोरी गेला? तत्काळ उचला ही पावले

काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.  ...

दहिवली येथे घरफोडी, सावर्डे पोलिसांनी चोरट्याला २४ तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | Burglary in Dahivali Sawarde Police arrested the thief within 24 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहिवली येथे घरफोडी, सावर्डे पोलिसांनी चोरट्याला २४ तासात ठोकल्या बेड्या

पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास सुरू केला असून संशयिताकडे सापडलेले साहित्य पाहता यापूर्वीच्या अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

चोरट्याने मारला शाळेत डल्ला; शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील घटना - Marathi News | School bully killed by thief; The incident at Sawalde in Shirpur taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्याने मारला शाळेत डल्ला; शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील घटना

दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला.  ...