लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद - Marathi News | jewelry theft; Two women jailed after checking CCTV | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद

कळवा पोलिसांची कारवाई: चांदीचे दागिने हस्तगत ...

स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा - Marathi News | The banker's jewelry was stolen from the swimming pool Took advantage of not locking the locker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा

तक्रारदार अवनी चव्हाण (३८) या कांदिवली पश्चिमच्या चारकोपमध्ये राहतात. त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तर त्यांचे पती एचडीएफसी बँकेत कामाला आहेत. ...

विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड - Marathi News | would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते ...

आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी - Marathi News | Punjab Jalandhar Video: thief dodged jalandhar police and ran away, after an hour and a half he rob same house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

अवघ्या दीड तासात कपडे बदलून आला अन् त्याच घरात पुन्हा केली चोरी. ...

दुचाकीचोर हनीला गुन्हे शाखेने केले गजाआड - Marathi News | Two-wheeler thief Honey was arrested by the crime branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीचोर हनीला गुन्हे शाखेने केले गजाआड

गेल्या २० मार्चला दुपारी २.३० वाजता अनिकेत महेंद्र चव्हारे (२५, रा. विश्रामनगर, कपिलनगर) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. ए-५३६८ किंमत ५० हजार आपल्या घराच्या कंपाऊंडजवळ लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळविली. या प्रकरणी ...

एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले - Marathi News | 13,000 rupees stole from the passenger's pocket while boarding the ST bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले

याबाबत देडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले - Marathi News | Locked the house for prayer Thieves broke the lock and stole jewelry worth lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स - Marathi News | work in a hotel all day; Stole purse on way home, incident in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स

अल्पवयीन मुलासह दोन चोरटे एलसीबीच्या ताब्यात ...