सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या घरफोडींचा मास्टर माईंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आल्याची गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली. ...
शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात नारपोली पोलिसांनी तिघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद इमरान अब्दुल रशीद वय ३४ वर्ष या चोरट्याने शिवरकडे ऑटो मध्ये जात असलेल्या महिलेच्या पर्ससह तिच्या पर्समध्ये असलेले १५ हजार रुपये लंपास केले होते. ...
या हॉटेलमध्ये साक्रीतील नागरे नगर येथील रहिवासी रितेश सुरेशसिंह परदेशी (वय ४१) हे आलेले होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ लाख रुपये किमतीची एमएच १८ डज्ल्यू ५४३४ क्रमांकाची कार लावलेली होती. ...