खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणाफाट्यावरील तीन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यातील एका घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास झाला करण्यात आला आहे. चोरी झालेल्या तीन घरापैकी दोन घराचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीचा नि ...
चोवीस तास वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील तिजोरी लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ ते मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली़ ...
कारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. ...
सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक् ...
सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, ते ...
रविवारी त्याने गोरेगाव पश्चिममध्ये ओला कार बुक केली. दिलेल्या पत्त्यावर कारचालक पोहोचला. त्याने चालक बसलेल्या कारच्या खिडकीजवळ जाऊन त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. ...
पुणे-लोणावळा मार्गावर धावणा-या लोकलमधील प्रवाशाला लुटणा-या तीन आरोपींना लोहमार्ग न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. टी. सहारे यांनी अडीच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवस तुरु ...