बुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ...
मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह ...
पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली. ...
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. ...