पंढरपुरात मोबाईल शॉपी व कापडाचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी अटक केली. चोरी झालेले ५० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हॅण्डसेट व तीन साड्या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या. ...
बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून एक कार, मिरची पावडरच्या पुड्या, लोखंडी गज, कोयता, वायर दोरी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टोळीतील चार जण पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले ...
इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली ...
बीड : पोलीस रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोस्ट वॉन्टेड आरोपीसह चौघांना दरोड्याच्या तयारीत असताना शहरातील नगरनाका परिसरातून गजाआड करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. चौघांक ...
बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़. ...
रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. ...