लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

पोलिसांत संचारले नवचैतन्य... - Marathi News | Police arrested bike thief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांत संचारले नवचैतन्य...

चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरास पकडून त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहे. विनोदसिंग सत्तलाल राणा (रा. देहेडकरवाडी) असे दुचाकी चोराचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. ...

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले! - Marathi News | man looted 22 houses in mumbai to fund his cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!

अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला ...

जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी - Marathi News | Four lacquer burglars on the Kanlada road in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी

चोरटा निसटला ...

सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद - Marathi News | Solapur crime; Four branches of Split branch of State Bank of Baroda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोर ी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ...

सराफा व्यापाऱ्याचे अडीच लाख रु. लंपास - Marathi News | 2.5 lakhs of bullion merchant Lampas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सराफा व्यापाऱ्याचे अडीच लाख रु. लंपास

नेहरूरोडवरील सोन्या-चादींचे व्यापारी अजय लक्ष्मणराव कपाळे यांच्या दुकानातील गल्लयातील अडीच लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. ...

रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | A burglar at Khanapur in Raver taluka, one to one and a half lakh lapsed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

साखरपुड्यात आलेले दागिने लंपास ...

निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला फोडला - Marathi News | Housebreaking at retired Upper District Collector's bunglow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला फोडला

आकाशवाणीमागील मित्रनगर येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिका-यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि किमती साड्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

मराठी वृत्तवाहिनीच्या अँकरला बंदुकीचा धाक दाखवून लुटले - Marathi News | Anchor of Marathi news channel robbed with guns | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मराठी वृत्तवाहिनीच्या अँकरला बंदुकीचा धाक दाखवून लुटले

पुणे स्वारगेट येथून खाजगी प्रवाशी कारने खारघरला येत होता अँकर  ...