...तेव्हा ते कुठेतरी पडून हरवले असेल असे वाटल्याने लक्ष्मी यांनी घरभर त्याचा शोध घेतला मात्र ते सापडलेच नाही. त्यानंतर ३१ जानेवारीला दुसऱ्या कानातले सोन्याचे फुल आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले तसेच ब्लूटूथही कुठे मिळत नव्हते. ...
विरारच्या यशवंत हाईट्स येथे राहणाऱ्या ज्योती जैन (२८) या महिलेच्या गळ्यातून २५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी जात असताना सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. ...