सोलापूर : सोलापुरातील विविध ठिकाणी घरफोड्या करणाºया अट्टल चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हरीश पोचप्पा जाधव (वय-३४ रा- सेटलमेंट साई कॉलनी नंबर-६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचे प ...