ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. ...
आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्या ...
आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली. ...
शहरातील एखाद्या घरातून किंवा बाजारपेठेतून दुचाकी चोरून नेण्याच्या घटना नेहमीच प्रकाशात येतात. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. ...
मोटार सायकल चोरीच्या घटनेने पोलिसांसमासेर एक नवीन आव्हान उभे केले आहे. यातूनच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मोटासायकल चोराला जेरबंद केले. ...
बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ...
सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार घडला. ...