बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...
परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूची चोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने श ...
गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून..... ...
रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे. ...
सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकी वाहने चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच सदस्यीय टाळीला समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली. ...
शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली. ...
सांगोला : तालुक्यातील कडलास अंतर्गत महंकाळवाडी, लिगाडेवाडी, लेंडवे मळा या ठिकाणी चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास. धुमाकूळ घालण्यास ... ...