सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ... ...
वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली. ...
स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
येथील दयालनगर परिसरात मोकळ्या जागेवर उभा असलेला ट्रक बुधवारी २० फेब्रवारीला चोरीस गेला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत अवघ्या चोवीस तासात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ...