लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी - Marathi News | Shivaji Colony brave theft | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी

शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. ...

रहाटणीत सराफावर गोळीबार करत लुटला लाखोंचा ऐवज - Marathi News | jewellery of Lakhs thief doing firing on shop owner at rahatni | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहाटणीत सराफावर गोळीबार करत लुटला लाखोंचा ऐवज

रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराज नगर येथे आकाशंगा हाउसिंक सोसायटीजवळ शिवराज गार्डन समोर पुणेकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. ...

रायगडमधील चोरीचे सोने अकोल्यात विकण्याचा डाव; चोरट्यास अटक - Marathi News | Gold stolen from Raigad; try to sale in Akola; Thieves arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायगडमधील चोरीचे सोने अकोल्यात विकण्याचा डाव; चोरट्यास अटक

रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यातील चोरी केलेले सोने विक्रीसाठी गांधी रोडवर असलेल्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. ...

सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरणाºया चौघांना अटक; १९ दुचाकी जप्त  - Marathi News | Four-wheeler stolen in Solapur district in the night; 19 bike seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरणाºया चौघांना अटक; १९ दुचाकी जप्त 

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी चार चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ७ लाख ५० हजार ... ...

बार्शीत प्राध्यापकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Barshi broke the professor home; Lakhs of two lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत प्राध्यापकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

बार्शी : बार्शी शहरातील सुभाष नगर पाण्याच्या शेजारील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे दीड लाख रुपये रोख आणि ... ...

विम्याच्या पैश्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव  - Marathi News | Theft made by the owner for the payment of insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विम्याच्या पैश्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव 

गाडीच्या विम्याचे १८  लाख रुपयांची रक्कम मिळावी. या हव्यासाने गाडी मालकांनी मोटार गाडी  चोरी केल्याचा बनाव केला. मात्र... ...

मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | worth four lakh rupees thief from The mobile shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास 

मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने पावणे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...

पुण्यात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार - Marathi News | thieves firing on police in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार

सराफी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे पोलीस आल्याने चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार करुन कारमधून पलायन केले. ...