जिल्हाभर कारने फिरून दरोडा घालणारी टोळी गुरुवारी रात्री १२ वाजता तिवसा पोलिसांनी जेरबंद केली. या पाच जणांकडून नामांकित कंपन्यांचे २८ मोबाइल, एलसीडी व कार असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल तिवसा पोलिसांनी जप्त केला. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ...
शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंद ...
गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपी ...
शहरातील बंद घरांना लक्ष्य करीत हात साफ करणाºया टोळीला रामनगर पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले ...
येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ...