माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तल ...
शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफ ...
आता दोन दिवस झाले तरी या चोरी प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस यंत्रणा सध्या निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने तपासाला गती मिळत नसल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये चोरीस गेल्यानंतरही ज्या वेगाने तपास व्हायला हवा तसा येथे झ ...
अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सो ...
मुलींसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची बोरमाळ काढून घेतली. त्यानंतर तिघेही तेथून दुचाकीवरून निघून गेले. काही वेळानंतर निंबाळकर यांनी तोंडाला लावलेली चिकटपट्टी कशीबसी काढली. ...
महिलांच्या दागिन्यांवर नजर असलेल्या सोनसाखळी चोरांनी दसऱ्यापासून तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनसाखळी चोरी करून हॅट्रीक केल्याने या भागात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल केवळ क्यूआर कोड स् ...