परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ...
पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांग ...
गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र ...
डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आह ...
सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सि ...
शहरातील वाढत्या चो-यांचा आलेख पाहता, पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असली तरी, पोलिसांना चकवा देऊन चोºया होतच आहेत. अशा चोरीच्या घटनांवर आता आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. ...