शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो ...
यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीन ...
रंडो साहेबखान हा पुसद, हैद्राबाद आणि बुलडाणा अशा तीन ठिकाणी राहत होता. त्याला ज्या भागात चोरी करायची त्या ठिकाणी तो दुपारी १ ते २ च्या सुमारास पाळत ठेवायचा. ज्या घरांना कुलूप लागले आहे, अशा घरात रात्री चोरी करायचा. चोरीनंतर पोलिसांना संशय येऊ नये म्ह ...
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क् ...
गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या ...
वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सर्वच लोखंडी कपाट फोडले. इतकेच नव्हे तर लाकडी कपाट व इतर ठिकाणीही मुद्देमालांचा शोध घेतला. यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सविता माणिकराव शेवत ...
दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ ...