पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...
सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन न ...
यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत सिंचननगर येथून वैभव रामभाऊ नाकट यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविली. त्याच रात्री दरम्यान भोसा रोड सव्वालाखे ले-आऊट येथील नितीन कैथवास यांच्या घरून तीन लाख २८ हजारांची रोख चोरून नेली. यवतमाळ शहर ...
मागील २४ तासात शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्या आहेत. यात यवतमाळ शहरातील तीन लाख २८ हजारांची घरफोडी, तीन दुचाकी चोरी, धान्य गोदामातून धान्य लंपास व कृषिपंपाचीही चोरी समाविष्ट आहे. ...
नीतेश गणेश कैथवास यांची भाजीमंडीत अडत आहे. कुटुंबातील लग्न असल्याने कैथवास कुटुंब बुधवारी दुपारी बल्लारशाह येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने समोरच्या दाराचा कोंडा तोडून साडेतीन लाखांची रोख व सोन्या-चा ...
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी, शहर व लोहारा पोलीस ठाणे हद्दीत दरदिवसाला घरफोडी, जबरी चोरीसारख्या घटना होत आहे. १५ दिवसांत आठ घरे व चार दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ...
निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन के ...
चोरट्यांकडून तोडफोड सुरू असतानाही त्यांना जाग आली नाही. चोरट्यांनी रोख १५०० रुपये, १२० ग्रॅम सोने व एक मोबाईल चोरला. जाताना किचनचे दार उघडून ते बाहेर पडले. तेथून एक घर अंतरावर अभिलाष विनय पांडे यांच्या घरात प्रवेश केला. अभिलाष व त्यांची आई दोघेही हॉल ...