लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील २४ तोळे सोन्याचा कळस चोरीला; सोलापूरजवळील घटना - Marathi News | A 24 tola gold crown on the temple of Mushroom Ganapati was stolen; Incident near Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील २४ तोळे सोन्याचा कळस चोरीला; सोलापूरजवळील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मुंबईत साखळीचोरी करणाऱ्याला कर्नाटकात जाऊन पकडलं; ताडदेव पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Mumbai chain thief nabbed in Karnataka; Taddeo police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत साखळीचोरी करणाऱ्याला कर्नाटकात जाऊन पकडलं; ताडदेव पोलिसांची मोठी कारवाई

कुठेही जाऊन सर्रासपणे मोबाईल, सोनसाखळी चोरणाऱ्या आफ्रिदी शेरूबेग (२५) या अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनी कर्नाटकातील बिदर या इराणी वस्तीत जाऊन पकडले. ...

जबरी चोरी करणाऱ्या 6 जणांची टोळी जेरबंद, चार लाख ८० हजारांचा ऐवज जप्त, कोपरी पोलिसांची कारवाई - Marathi News | A gang of 6 people who committed forced theft was arrested, four lakh 80 thousand in cash was seized, Kopri police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरी चोरी करणाऱ्या 6 जणांची टोळी जेरबंद, चार लाख ८० हजारांचा ऐवज जप्त, कोपरी पोलिसांची कारवाई

या टोळीकडून चार लाख ८० हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. ...

घरकाम करणाऱ्या मोलकरणींनी केली चोरी, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक - Marathi News | Housemaids committed theft, three lakh worth of property seized; Four people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरकाम करणाऱ्या मोलकरणींनी केली चोरी, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.     ...

बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Theft of goats and bucks from luxury cars; a gang exposed by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी संशयित किशोर गायकवाड याच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकला. घरासमोरुन चोरीच्या १६ शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे. ...

दान पेटी फोडण्याचा डाव फसला, चोरट्याला आधीच पकडला - Marathi News | The plan to break the donation box failed, the thief was already caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दान पेटी फोडण्याचा डाव फसला, चोरट्याला आधीच पकडला

शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास टोलपा बारेला याने दाणा बाजार येथील एका मंदिरातील रक्कम चोरी केली. दानपेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ...

वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पती-पत्नीच्या प्रतिकाराने डाव फसला - Marathi News | Attempt to break ATM in Nashik by throwing chilli powder in watchman's eyes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पती-पत्नीच्या प्रतिकाराने डाव फसला

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ...

Robert Lewandowski: दिग्गज फुटबॉलपटू चाहत्यांना देत होता ऑटोग्राफ; तेवढ्यात ५६ लाखाचे घड्याळ घेऊन चोर फरार - Marathi News | Robert Lewandowski was signing autographs for fans when a thief stole his 56 lakh watch | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉलपटू चाहत्यांना देत होता ऑटोग्राफ; तेवढ्यात ५६ लाखाचे घड्याळ घेऊन चोर फरार

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला ऑटोग्राफ देणं चांगलच महागात पडले आहे. ...