लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने लंपास - Marathi News | Thieves looted ten tolas of gold from retired policeman's house at warora | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने लंपास

वरोरा शहरातील बावने लेआउटमधील घटना ...

चोरीस गेलेले २३ लाखांचे मोबाईल पकडले; मालेगाव, मुंबईच्या आरोपींना अटक - Marathi News | Stolen mobile phones worth 23 lakhs caught; Accused from Malegaon, Mumbai arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चोरीस गेलेले २३ लाखांचे मोबाईल पकडले; मालेगाव, मुंबईच्या आरोपींना अटक

चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे ११९ मोबाइल व अक्सेसरीज, असा ३० लाख ३१ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ...

बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला - Marathi News | A closed house in Barloni was broken into during the day; Cash along with jewelery was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. ...

मोबाईल टाॅवरमधील कार्ड, बॅटरी चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | Gang stealing cards and batteries from mobile towers exposed, four arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोबाईल टाॅवरमधील कार्ड, बॅटरी चोरणारी टोळी गजाआड

चार आरोपी : सात गुन्ह्यांची कबुली, चोरीचा माल दिल्लीला विक्री ...

चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच चोरी, दानपेटीच नेली चोरून - Marathi News | the donation box was stolen from the temple in front of Kotwali police station of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच चोरी, दानपेटीच नेली चोरून

कोतवाली पोलीस स्टेशन समोरील घटना ...

बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास - Marathi News | woman stolen one and a half lakh by opening the chain of the bag of a customer in the bank | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास

युनियन बॅंकेतील घटना : शेतकऱ्याची शहर पोलिसात धाव ...

सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड - Marathi News | Three bikes seized from inn thief; Three crimes revealed in Gadgenagar area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड

गुन्हे शाखेची कारवाई ...

ट्रकच्या लुटीतील मास्टर माइंड निघाला नागपूरचा; तिघांना अटक - Marathi News | The mastermind behind the truck robbery at yavatmal dist turned out to be from Nagpur; Three arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रकच्या लुटीतील मास्टर माइंड निघाला नागपूरचा; तिघांना अटक

यवतमाळातील गौतमनगरमध्ये शिजला कट ...