लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

मिरज, नौपाडा येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; साडे सतरा लाखाचे दागिने जप्त - Marathi News | Burglar jailed in Miraj, Naupada Jewels worth seventeen and a half lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज, नौपाडा येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; साडे सतरा लाखाचे दागिने जप्त

साडे सतरा लाखाचे दागिने जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

रात्री करायची चोरी, दिवसा त्याच पैशावर मज्जा; तीन सराईत घरफोडे जेरबंद  - Marathi News | Stealing at night, enjoying the same money during the day Three inn burglaries jailed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्री करायची चोरी, दिवसा त्याच पैशावर मज्जा; तीन सराईत घरफोडे जेरबंद 

पाच गुन्हे उघडकीस, जिल्ह्यासह तेल्हारा, अकोटला केली चोरी ...

नोकरास बोलण्यात गुंतवून महिलेनं ६० हजारांचे टॉप्स पळविले, सोलापुरातील घटना - Marathi News | A woman stole tops worth 60,000 by engaging a servant to talk, an incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरास बोलण्यात गुंतवून महिलेनं ६० हजारांचे टॉप्स पळविले, सोलापुरातील घटना

महिलेने कानातील टॉप्स मागितले असता मारुती जाधव व सलमान शेख कामगारांनी ट्रे मधून दाखवू लागले. ...

शेतातील मोटरची चोरी, दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Motor theft, thieves are under custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतातील मोटरची चोरी, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur : दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट कडून अटक ...

अणुस्कुरा घाटात चोरट्यांचा पाठलाग, एक जण ताब्यात; दुचाकी चोरुन निघाले होते पळून - Marathi News | The police chased the three who stole the bike and ran towards Kolhapur via Anuskura Ghat and arrested one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अणुस्कुरा घाटात चोरट्यांचा पाठलाग, एक जण ताब्यात; दुचाकी चोरुन निघाले होते पळून

घटनेनंतर घाट परिसरात चार ठिकाणी पोलिस पथके तैनात ठेवण्यात आली होती ...

एका चोरीच्या गुन्ह्यात पकडले, आणखी दोन चोरींचा उलगडा - Marathi News | Caught in one theft, two more thefts solved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका चोरीच्या गुन्ह्यात पकडले, आणखी दोन चोरींचा उलगडा

Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई ...

इलेक्ट्रीक डीपी चोरणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक - Marathi News | Accused who stole electric DP arrested within 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रीक डीपी चोरणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक

Nagpur : इलेक्ट्रीक डीपीचे साडेचार लाखांचे साहित्य चोरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी २४ तासांत केली अटक ...

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाकडे २०.८५ लाखांची घरफोडी - Marathi News | 20.85 lakh house burglary to a family who had moved out of the town | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाकडे २०.८५ लाखांची घरफोडी

Nagpur : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...