लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

चोरी करून पळताना चोर पडला; दागिने, रोख विखुरली रस्त्यावर - Marathi News | The thief fell while stealing; Jewelry, cash dispersed on the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी करून पळताना चोर पडला; दागिने, रोख विखुरली रस्त्यावर

एका चोराने त्याचाच मोबाईल चोरीच्या ठिकाणी विसरल्याने पकडला गेल्याचा प्रकार नुकताच घडला होता. ...

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break the vault of Jalna district central bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

शहरातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरी लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

चोऱ्यांच्या विरोधात मूक मोर्चा - Marathi News | Silent march against thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोऱ्यांच्या विरोधात मूक मोर्चा

शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...

टॅक्सी आरक्षित करून ती पळवून नेणारा सराईत चोरटा ठाण्यात जेरबंद - Marathi News | Accused arrested: Reserve a taxi and get it abducted and detained in a racket | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टॅक्सी आरक्षित करून ती पळवून नेणारा सराईत चोरटा ठाण्यात जेरबंद

खासगी टॅक्सी आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन कार पळवून नेणाऱ्या ऐतेशामउद्दीन खान (३२, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...

गाडीची काच फोडून डायमंड, सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास - Marathi News | Diamonds, gold rings looted from parked car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाडीची काच फोडून डायमंड, सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

दोन डायमंड व सोन्याच्या अंगठ्या, एक महागडे घड्याळ असलेली 65 हजारांची बॅग गाडीतून चोरट्यांनी लंपास केली. ...

गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास - Marathi News | Three houses in Gevrait, a shop looted millions of goods | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास

शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ...

गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी - Marathi News |  Smuggling of wells on the Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी

कारवाई : तस्करांकडून मुद्देमालासह वाहन जप्त ...

ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक - Marathi News | Accused arrested who stole two lakh cash from a drugstore in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक

औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणाºया त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या कमिशनवर काम करणाºया नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. ...