लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई - Marathi News | Three gajaads preparing for theft; Action on patrol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई

कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे. ...

नागपुरातील वर्धा मार्गावरील बीअरबार फोडले - Marathi News | A beer bar broke on Wardha road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वर्धा मार्गावरील बीअरबार फोडले

वर्धा मार्गावरील डोंगरगावचा एक बीअर बार फोडून चोरट्यांनी विदेशी मद्य आणि बीअरच्या बाटल्या लंपास केल्या. बुधवारी ही घटना उघडकीस आली. ...

नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली - Marathi News | Four shops, including a grocery shop, were broken in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात - Marathi News | CoronaVirus: villagers went to the farm in fear of Corona; Fear of thieves returned to the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात

पैठण तालुक्यातील सुलतानपूरचे ग्रामस्थ सापडले कात्रीत ...

नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी! - Marathi News | Thieves stare at liquor stores in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी!

मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. ...

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल - Marathi News | Break the golden homage of devotees; Yogeshwari Devi's jewelry stolen case was remains only political stunt | Latest beed News at Lokmat.com

बीड :भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही ...

नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी - Marathi News | Stolen horse from Ramdev Baba temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी

‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे. ...

नागपुरात  सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Brave burglary at a sarafa shop in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ...