लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

ठाणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केली सात वाहनांची चोरी - Marathi News | In Thane, thieves stole seven vehicles in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केली सात वाहनांची चोरी

अनेक व्यवहार आता पूर्वपदावर येत असतांनाच चोरटयांचाही सुळसुळाट सुरु झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या ठिकाणी उभी केलेली सात वाहने शहरातील विविध भागांमधून चोरटयांनी गेल्या दोन दिवसांमध्ये लांबविली आहेत. ...

औरंगाबादेत चोरट्यांचे 'धुमधूम'; महिन्याला शंभरावर दुचाकी घेऊन चोरटे सुसाट - Marathi News | 'Dhoomdhoom' of thieves in Aurangabad; Thieves steal hundred bikes a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत चोरट्यांचे 'धुमधूम'; महिन्याला शंभरावर दुचाकी घेऊन चोरटे सुसाट

शहराच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरीला जात आहेत.  ...

नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Nashik's vehicle thief 'Bullet Raja' was arrested by Pimpri-Chinchwad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

एक नाही दोन नाही तर तब्बल आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.. ...

ठाण्याच्या किसननगरात चोऱ्या करणारे त्रिकूट जेरबंद - Marathi News | Three burglars arrested in Thane's Kisan Nagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या किसननगरात चोऱ्या करणारे त्रिकूट जेरबंद

किसननगर भागात चो-या करणा-या साई ऊर्फ दशरथ हराळे , प्रदीप दळवी ऊर्फ बाबू आणि सुरज यादव या तीन सराईत चोरट्यांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. ...

पुण्यात व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी फोडले; ३८ तोळे सोने, ५ किलो चांदीचे दागिने पळविले - Marathi News | Thieves robbary into businessman's house in Pune; They stolen of gold and silver jewellery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी फोडले; ३८ तोळे सोने, ५ किलो चांदीचे दागिने पळविले

हे व्यावसायिक काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. ...

नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास - Marathi News | Money stolen due to technical glitch in ATM in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास

एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ...

येरवडा येथील पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या   - Marathi News | Police arrested a gang who preparing to robbary on poultry farm in Yerawada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा येथील पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

पोल्ट्री फार्म बंद झाल्यावर त्याच्या कॅश काऊंटरवर दरोडा टाकण्याचा होता प्लॅन.. ...

गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरात चोरी - Marathi News | Theft at the temple of Goddess Jayabhavani at Gadhi | Latest beed News at Lokmat.com

बीड :गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरात चोरी

येडशी- औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील गढी येथे जय भवानी देवीचे मंदिर आहे.   ...