दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात डल्ला मारणा-या साजादा उर्फ अंनु बशीर अन्सारी , नाजिया इजराइल शेख आणि नसरिन बशीर शेख या तीन महिलांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. तिघींचाही भायखळा पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी ताबा घेतला आहे. ...
गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिकच्या हरसूल वनपरिक्षेत्र हद्दीतील चिंचओहोळ वनपरिमंडळातील शेवगापाडा येथून खैराच्या वृक्षांची चोरटी तोड करून बुंधे मोठ्या संख्येने वाहून थेट गुजरात सीमेच्या दिशेने एका टेम्पोतून नेले जात होते. याबाबत वनविभागाच्या गस्तीप ...
कर्नाटक राज्यात सोने चोरीच्या घटनेत पकडलेल्या आरोपी जाकीर हुसेन युसुफ खान (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) याने शहरातील सराफाला सोने विकले. सोने घेणाऱ्या सराफाला कर्नाटक पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. ...
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी तपासणी मोहीम युध्दपातळीवर सुरु होती. तरीदेखील चोरट्यांनी धाडस करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...