पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोल ...
अहमदनगर : शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरूच असून रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
सहकारनगर पोलीसांची कामगिरी, दोन सराईत चोरट्यांकडून ४ दुचाकी व ४ महागडे मोबाईल असे ५ गुन्हे उघडकीस आणत एकूण एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...