२९ ऑक्टोबर राेजी तीन अनोळखी व्यक्तीने येऊन मोठ्या शिताफीने सोन्याचे टॉप्स वजन सात ग्रॅम किंमत ३६ हजार रुपये लंपास केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल लेदे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...
ठाण्यातील कोपरी आनंद सिनेमागृहाच्या मागे असलेल्या बँक आॅफ बडोदा या बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटे चोरटयांनी केला. तो अयशस्वी ठरला. मात्र, बँकेत व्यवस्थापकांनी ठेवलेली त्यांची वैयक्तिक दहा हजारांची रोकड मात्र चोरटयांनी लंपास केल ...
दिवाळी सणानिमित्त नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी महागावात एकाच रात्री तब्बल ५ घरफोड्या केल्या. या घटनेत चोरट्यांनी दोन लाखांच्यावर ऐवज लंपास केला आहे. ...
भाऊबिजेला निघालेल्या महिलेच्या पर्समधील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने तीन चोरट्या महिलांनी धावत्या ऑटोत लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...