तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाच्या व्यापाºयाने गेवराई शहराजवळील एका जिनिंग समोर चारचाकी लावली होती. या गाडीची काच फोडून आतील ९ लाख १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...
ठाण्यातील एका कॉफी शॉपमधून लॅपटॉपची चोरी करणाऱ्याच्या शोधात ठाणे पोलीस एमसीए अर्थात महाराष्टÑ क्रिकेट क्लबच्या कॅन्टीनपर्यंत पोहचले. या कॅन्टीनमधील शेफनेच हा लॅपटॉप चोरल्याचे उघड झाल्यानंतर त्याला या ५५ हजारांच्या लॅपटॉपसह नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू वसाहतीमधील निवृत्त आयकर अधिकाऱ्याच्या घरातच तब्बल ३९ लाखांच्या ऐवजाची चोरी करुन पसार झालेल्या हिरालाल गोराइन या नोकराला चितळसर पोलिसांनी थेट झारखंड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून २९ लाखांचा ऐवजही हस्तगत करण्या ...