लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली - Marathi News | Four shops, including a grocery shop, were broken in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात - Marathi News | CoronaVirus: villagers went to the farm in fear of Corona; Fear of thieves returned to the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात

पैठण तालुक्यातील सुलतानपूरचे ग्रामस्थ सापडले कात्रीत ...

नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी! - Marathi News | Thieves stare at liquor stores in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  चोरट्यांची मद्यालयांवर वक्रदृष्टी!

मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. ...

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल - Marathi News | Break the golden homage of devotees; Yogeshwari Devi's jewelry stolen case was remains only political stunt | Latest beed News at Lokmat.com

बीड :भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही ...

नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी - Marathi News | Stolen horse from Ramdev Baba temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी

‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे. ...

नागपुरात  सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Brave burglary at a sarafa shop in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ...

Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी - Marathi News | Coronavirus: Seven robberies in one night at Ghansoli Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेक दुकाने बंद आहेत. ...

डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | They were came in dressed as doctors and thief in Four shops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते... ...