गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा दिवा परिसरात वाहने चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून यातील अरशद शेख याच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नामांकित कंपन्याच्या तीन लाख ८० हजारांच्या १२ मोटारसायकली आणि दोन लाख ९० ...
गेस्ट हाऊसमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी (२६ जून) रात्री सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. ...
गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास ...